व्हॉटसअॅप प्रमुखांचा राजीनामा

Advertisements
Advertisements
Read Time:47 Second
नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचे भारत प्रमुख अभिजित बोस यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अभिजीत यांच्यासोबतच मेटा इंडियाचे पब्लिक पॉलीस डायरेक्टर राजीव अग्रवाल यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.
Advertisements
दरम्यान, बोस आणि अग्रवाल यांच्या अचानक राजीनाम्यानंतर कंपनीने भारतातील सर्व मेटा प्लॅटफॉर्मसाठी पब्लिक पॉलिस डायरेक्टर पदी शिवनाथ ठुकराल यांची नियुक्ती केली आहे.
Advertisements