July 1, 2022

विद्यार्थ्यांत वाढतोय कोरोनाचा संसर्ग

Read Time:1 Minute, 5 Second

नवी दिल्ली : देशात शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली आहेत. याला काही दिवसच उलटून गेले, तर आता लगेचच कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले असले, तरी विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे.

शाळा आणि महाविद्यालयात कोरोना रुग्ण वाढीचे कारण ऑफलाईन क्लासेस मानले जात आहे. शाळेत आणि कॉलेजमध्ये विद्यार्थी एकत्रित येतात, यातून कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. यातूनच विद्यार्थी रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

seventeen − eleven =

Close