August 19, 2022

विद्यार्थी व पालकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रा.मोटेगावकर सर व RCC टीम लातूर व नांदेडच्या परिक्षा केंद्रावर…

Read Time:32 Second

विद्यार्थांच्या करिअरसाठी महत्वाची मानली जाणारी NEET 2022 ची परीक्षा आज पार पडली . या वेळी विद्यार्थी व पालकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रा.मोटेगावकर सर व RCC (TEAM Latur – Nanded ) च्या संपूर्ण टीमने लातूर व नांदेडच्या परिक्षा केंद्रावर जाऊन भेट दिली आणि विद्यार्थांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

11 − six =

Close