विजेच्या मागणीत १२ टक्के वाढ

Read Time:47 Second

मुंबई : ऊर्जा मंत्रालयाच्या एका आकडेवारीनुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे उद्योग क्षेत्रातून विजेच्या मागणीत वाढ होत आहे. विजेच्या मागणीत १२ टक्के वाढ झाल्याचे समा्ेर आले आहे. वर्षभरापूर्वी विजेची मागणी १२ टक्क्यांनी वाढून १९८.४७ गिगावॅटवर पोहोचली होती.

आणखी एका आकडेवारीनुसार २०२१ मधील एप्रिल महिन्यात आवश्यक असणा-या विजेची मागणी १७७.२० गिगावॅट इतकी होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × 5 =