वयाच्या 46 व्या वर्षी एकता कपूर आहे अविवाहित, लग्न न होण्यासाठी वडिलाला धरले जबाबदार

एकता कपूर हे नाव कोणाला माहित नाही. एकता कपूर ही जम्पिंग जॅक जितेंद्र यांची मुलगी आहे. एकता कपूर हिने आपल्या कष्टाच्या जोरावर आज बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे स्थान निर्माण केले आहे. मात्र, वयाची 46 वर्ष उलटूनही एकता कपूर अजुनही अविवाहीत आहे. यासाठी तिने आपले वडील जितेंद्र यांना जबाबदार धरले आहे.

याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. एकता कपूर हिच्या प्रमाणे तिचा भाऊ तुषार कपूर हा देखील अविवाहित आहे. त्याने सुद्धा लग्न केले नाही. तुषार कपूर याने सरोगसीच्या माध्यमातून मुलांना ज’न्माला घा’तलेले आहे. एकता कपूर हिने आपले करिअर 19 व्या वर्षी सुरू केले होते. तिच्या नावावर अनेक मालिका आहेत. त्यामध्ये तिने अनेक चित्रपटाचे प्रोडक्शन देखील केले आहे.

कृष्णा कॉटेज, कुछ तो है यासारख्या चित्रपटाची तिने निर्मिती केली. त्याचप्रमाणे तिने अजूनही चित्रपटाची निर्मिती केली आहे. तिचे सर्व चित्रपट यशस्वी झाले आहे. एकता कपूर चे वैशिष्ट्य म्हणजे तिला छोट्या पडद्यावरील क्वीन संबोधण्यात येते. एकता कपूर हिने आजवर 130 टीव्ही सिरीयल बनवलेल्या आहेत आणि बहुतांश सिरीयल या हिट आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने तिने हम पाच ही टीव्ही मालिका केली होती. यामध्ये अशोक सराफ दिग्गज अभिनेते दिसले होते. ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. त्यानंतर या मालिकेमुळे अनेकांना पुढे जाऊन ओळख देखील मिळाली होती. यामध्ये विद्या बालन ही देखील होती. त्यानंतर एकता कपूर ने ‘क्यू की सास भी कभी बहू थी’ या मालिकेत स्मृती इराणी दिसल्या होत्या.

स्मृती इराणी आज केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र, त्यावेळी स्मृती इराणी यांनी ही मालिका गाजवून सोडली होती. त्यानंतर कहानी घर घर की ही मालिका देखील तिने केली. ही मालिका देखील त्यावेळी प्रचंड चालली होती. त्यानंतर तिने कसोटी जिंदगी की मालिका केली. याशिवाय तिच्या नावावर नंबर 130 मालिका आहेत.

आपल्या विवाहित आयुष्याबद्दल एकता कपूर हिने नुकतेच सांगितले आहे. एकता कपूर ही म्हणाली की, मी 19 व्या वर्षापासून काम सुरू केले आहे. 22 व्या वर्षी मला लग्न करण्याची इच्छा झाली होती. मात्र, त्यावेळेस पप्पांनी असे सांगितले की, एक तर काम करा किंवा लग्न करा. त्यामुळे मी काम करण्यास सुरू केली आणि मी पुढे जाऊन लग्न नाही केले.

त्यावेळेस मला वडील जितेंद्र म्हणाले होते की, एकतर लग्न कर किंवा काम कर. त्यामुळे मी माझ्या कामाला आपले आयुष्य मानल्याचे एकता कपूर म्हणाली. त्याचवेळी एकता कपूर हिने खुलासा केला की, मी एखाद्या व्यक्तीसोबत अधिक वेळ राहू शकत नाही. त्यामुळे लग्न न करणे माझ्यासाठी योग्य होते, असेही ती म्हणाली.

एक तास राहू शकत नसेल तर मी आयुष्यभर काय राहणार. त्यामुळे मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि आज माझ्या करिअरमध्ये मी खूप खुश आहे, असेही ती म्हणाली. एकता कपूर आणि तुषार कपूर यांच्या प्रमाणे जितेंद्र यांचा देखील बॉलीवूड मध्ये खूप बोलबाला आहे. जितेंद्र यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केले असून त्यांनी सर्वच चित्रपट हिट केले आहेत. आजही वयाची सत्तरी पार केल्यानंतर जितेंद्र तेवढेच सक्रिय दिसतात आणि तरुणांना लाजवेल असे काम करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + 5 =

vip porn full hard cum old indain sex hot