लातूर शहरात तरुणावर जीवघेणा हल्ला

Read Time:31 Second

लातूर : लातूर शहरातील विशाल नगर भागात असलेल्या साई मंदिराजवळ दुपारी बारा वाजता एका तरुणावर कोयत्याने जिवघेणा हल्ला झाला असून, सदर तरुण गंभीररीत्या जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सदरील घटनेचा पंचनामा केल्यानंतर पुढील तपास करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

one + nineteen =