January 19, 2022

रूपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण

Read Time:36 Second

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − twelve =

Close