रुपया निचांकी पातळीवर

Read Time:54 Second

मुंबई : रुपयाचे अवमुल्यन अद्यापही सुरुच असून मंगळवारी पुन्हा एकदा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य आजवरच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरले आहे. काल बाजार बंद झाला तेव्हाच रुपया निचांकी पातळीवर बंद झाला होता.

देशांतर्गत स्टॉक मार्केटमधून सतत विदेशी कंपन्यांचे बाहेर पडत आहेत तसेच अमधूनमधून डॉलरच्या विक्रीचे प्रमाण वाढल्याने त्याचा परिणाम रुपयाच्या अवमुल्यनावर झाला आहे. यापार्श्वभूमीवर इंटरबँक फॉरेक्स मार्केटमध्ये मंगळवारी रुपया १३ पैसे निचांकी पातळीवर खुला झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

two + 16 =