रिपीटर RCC SET PHASE – 2 या परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद

Read Time:48 Second

यंदाही ! रिपीटर च्या 2000 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे आणि त्यासाठी स्कॉलरशिप दोन सत्रात घेण्यात आली (Phase-1 & Phase-2 )

Phase – 1 ही ऑनलाइन स्वरूपात घेतली व यामधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना RCC SET PHASE – 2 साठी गुणानुक्रमे निवडण्यात आले .PHASE -2 ही OFFLINE स्वरूपात काल लातूर ,नांदेड व छ .संभाजीनगर येथील विविध परीक्षाकेंद्रावर पार पडली. आणि अंतिमतः यातून गुणवत्ताधारक 2000 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

one × 5 =