रामदेव बाबा यांच्या अडचणीत पुन्हा झाली वाढ

रामदेव बाबा यांच्यावर भादंवि कलम १८८, कलम २६९ आणि कलम ५०४ अनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅलोपॅथी औषधांवर त्यांनी टीका केली होती. याप्रकरणी आता रायपूर येथे (छत्तीसगड) रामदेवबाबा यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.

२६ मे रोजी रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथीबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांचा व्हिडिओ डाँ. राकेश गुप्ता आणि आयएमएच्या सदस्यांनी तक्रारीमध्ये दाखल केला आहे.

त्यांचा व्हिडिओ डाँ. राकेश गुप्ता आणि आयएमएच्या सदस्यांनी तक्रारीमध्ये दाखल केला आहे. यापूर्वीही दिल्ली आणि पटना येथे रामदेव बाबा यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

अॅलोपथीच्या औषधांविषयी खोटी माहिती पसरवण्याचा आरोप रामदेव बाबांवर करण्यात आला आहे. रायपुर पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 11 =

vip porn full hard cum old indain sex hot