‘माझ्या जिवाला धोका’, उर्फीने केली मोठी मागणी

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 45 Second
chakanakar urfi javed e1672910923300

मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात चर्चेत असेलला उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा विषय दिवसेंदिवस वाढत चाललाय. राजकारणातील अनेकांनी या विषयावर प्रतिक्रिया देत हा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी हा वाद वाढतच चाललाय.

Advertisements

एवढंच नाही तर चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर सुद्धा याप्रकरणावरून निशाणा साधला होता. मात्र उर्फी प्रकरणावर कारवाई करण्याइतका वेळ महिला आयोगाला नसल्याची भूमिका रुपाली चाकणकर यांनी घेतली.

त्यानंतर उर्फीला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा जर उर्फी समोर आली तर तिचं थोबाड फोडेन असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. त्यावरुन माझ्या जिवाला चित्रा वाघ आणि त्यांच्या समर्थकांकडून धोका असल्याची तकरार उर्फीनं पोलिस स्टेश्नमध्ये केली होती.

त्यावरुन आता उर्फीच्या सुरक्षेबद्दल चित्र बदलताना दिसत आहे. महिला आयोगाकडून उर्फीच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडे पत्र देऊन मागणी केली आहे. उर्फीला सुरक्षा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली.

उर्फी जावेदच्या फॅशनस्टाईल आणि मोडक्या तोडक्या कपड्यांमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांना तिच्यावर कारवाई करण्याचा आदेश सुद्दा दिला होता. त्यानंतर अनेक वाद विवाद झाले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close

अखेर रेखा बोलली; सिंदूर लावण्यामागचं सांगितलं कारण

[ad_1] मुबंई | 1969 साली ‘अंजाना सफर’ या चित्रपटातून अभिनेत्री रेखाने (Rekha) चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. आज 66 व्या वर्षीदेखील रेखा तितकीच सुंदर आहे. आजही अनेक अभिनेत्री रेखाच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात. रेखाच्या काळातील लोकच नव्हे तर प्रचंड तरुण वर्गदेखील रेखाचा चाहता आहे. बाॅलिवूडपासून (Bollywood) रेखा सध्या दूर आहे. रेखा नेहमीच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या आणि अमिताभ बच्चन (Amitabh...

भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपने (Bjp) तयारी सुरू केली आहे. भाजप 2024 मध्येही यश मिळेल आणि मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवला आहे. मात्र भाजपसाठी ही निवडणूक इतकी सोप्पी नसेल असं आता दिसतंय. भाजपला टक्कर...

ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?

[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी राहतो. प्रेमाचा शेवट होतो तो ब्रेकअपनी(break up). अनेकदा यातून लोक बाहेर पडतात. खूप लोकं यातून लवकर बाहेर पडतात. काहीनां मात्र हे लवकर जमत नाही. त्या आठवणी, त्या व्यक्तीची आठवण नेहमीच त्रास देते. मुली-मुलं दोघांसाठीदेखील ब्रेकअप पचवणं अवघड असतं. याचा परिणाम...

चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण

[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी घातलेल्या जॅकेटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. या जॅकेटनं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे मोदीचं हे जॅकेट अगदी वेगळ्या पद्धतीनं तयार केलं आहे. मोदी नेहमीच त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेत येत असतात. मोदींनी घातलेलं हे जॅकेट साध्या कापडाचं...

‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज

[ad_1] मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खानचाही(Saif Ali Khan) मोठा चाहतावर्ग आहे. सैफ-करीनानं 2012 मध्ये लग्नगाठ बांधली आणि सध्या त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. परंतु लग्नापूर्वी करीनानं तब्बल ३ वेळा सैफचं प्रपोज नाकारलं होतं. तर झालं असं होतं की, त्याकाळात करीना आणि शाहरूखचं ब्रेकअप...