माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन  – VastavNEWSLive.com


नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे. पत्रकार संघरत्न पवार यांचे ते वडील होते.


Post Views: 120


Share this article:
Previous Post: शिक्षकाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी

June 20, 2024 - In Uncategorized

Next Post: चार चाकी गाडीचे दार उघडले; स्कुटी चालक धडकला; पुन्हा टिपरने धडक दिली, एकाचा मृत्यू

June 20, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.