January 21, 2022

महापरिनिर्वाण दिनी घरातून अभिवादन करा

Read Time:1 Minute, 4 Second

मुंबई : येत्या ६ डिसेंबर अर्थात महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. मात्र, यंदाही मुंबईवर कोरोनाचे सावट असल्याने चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनाने निर्बंध घातले आहेत.

यंदाच्या महापरिनिर्वाण दिनीदेखील गर्दी न करता बाबासाहेबांना घरातूनच अभिवागदन करा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेत आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केले. राज्य सरकारने यंदाच्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + eleven =

Close