महात्मा ज्योतीबा फुले यांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेंच्यावतीने अभिवादन


नांदेड(प्रतिनिधी)-देशाला शिक्षणाचे मार्ग मोकळे करणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले यांना आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
11 एप्रिल महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, विनोद भंडारे, पोलीस अंमलदार गोवर्धन इडोळे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार उपस्थित होते.


Post Views: 62






Share this article:
Previous Post: भगवान पार्श्र्वनाथाची चोरी झालेली पंचधातुची मुर्ती शिवाजीनगर पोलीसांनी परत आणली

April 11, 2024 - In Uncategorized

Next Post: लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या

April 11, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.