महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा


नांदेड – राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शुक्रवार 21 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज, मुंबई विमानतळ येथून श्री गुरू गोविंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे रात्री 11 वाजता आगमन. रात्री 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.

 


Post Views: 97






Share this article:
Previous Post: लोहा पोलिसांची अवैध बॅनर होर्डिंग विरोधात धडक मोहीम;10-12 जणांवर गुन्हे दाखल

June 21, 2024 - In Uncategorized

Next Post: नांदेड येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन ;जिल्हाधिकारी,सिईओ यांच्यासह अनेक संघटनांचा सहभाग

June 21, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.