January 22, 2022

महत्त्वाची माहीती | आ. डॉ. दीपक म्हैसेकर सर ( सल्लागार मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) पूर्व विभागीय आयुक्त, पुणे

Read Time:1 Minute, 43 Second

महत्त्वाची माहीती
*आ. डॉ. दीपक म्हैसेकर सर ( सल्लागार मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) पूर्व विभागीय आयुक्त, पुणे.*

यांनी कोरोना संदर्भात अतिशय सध्या सरळ भाषेत ( मराठी ) कोरोनाची माहिती या संभाषणातून दिली आहे.

डॉ. दीपक म्हैसेकर सर यांनी मागील वर्षी विभागीय आयुक्त, पुणे. या नात्याने अतिशय उत्तम असे कार्य केले आणि आता ते या कोरोनाविरुद्ध लढाईत मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सल्लागार या नात्याने अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.

जनसामान्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा

पहिल्या व्हिडीओ मध्ये 👇🏼 डॉ. दीपक म्हैसेकर सरांनी सविस्तरपणे कोरोना ची माहिती व आपली जबाबदारी समजावून सांगितली आहे

दुसऱ्या भागात 👇🏼 उपस्थितांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत.

कृपया अधिकाधिक लोकांना ही माहिती पाठवा

धन्यवाद
टीप. या व्हिडिओ तील मत व मार्गदर्शन हे डॉ. दीपक म्हैसेकर सरांचे वैयक्तिक मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 3 =

Close