मध्यवधी निवडणुकीला तयार राहा : शरद पवार

Read Time:47 Second

मुंबई : भाजप आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणात नाराजांची फौज असल्याने शिंदे सरकार फार फार तर ६ महिने तग धरेल यामुळे मध्यवधी निवडणुकीसाठी तयार राहा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत दिला आहे.

सोमवारी भाजप आणि शिंदे गटाची बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बैठक बोलावली होती. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यासंदर्भातही निर्णय झाल्याचे बोलल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

nine + 10 =