भारतीय चित्रपट जनक A FATHER OF INDIAN CINEMA

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस! त्यांना विनम्र अभिवादन!

भारतीय चित्रपट जनक A FATHER OF INDIAN CINEMA

धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (जन्म : ३० एप्रिल १८७० त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, मृत्यू : नाशिक, १६ फेब्रुवारी १९४४) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली.

भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + 20 =

vip porn full hard cum old indain sex hot