August 19, 2022

भारताचा बांगलादेशावर विजय

Read Time:1 Minute, 15 Second

नवी दिल्ली : भारताने आज महिला विश्वचषकात बांगलादेशवर दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. पण भारताच्या या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीमे एक मोछा विक्रम रचला आहे.

आतापर्यंत ही गोष्ट कोणालाही जमललेली नाही. आजच्या सामन्यात जेव्हा झुलनने पहिला चेंडू टाकला तेव्हाच तिने विक्रमाला गवसणी घातली होती. झुलनने आता २०० एकदिवसीय डावांमध्ये गोलंदाजी करण्याचा मोठा पराक्रम केला. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये ही गोष्ट कोणालाही जमलेली नाही. या सामन्यात झुलनने बांगलादेशकडून सर्वाधिक ३२ धावा करणा-या सलमा खातूनला बाद करत भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर भारतीय संघाला अखेरची विकेटही झुलनने मिळवून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty − 19 =

Close