भायगाव येथील विकास कामातील भ्रष्टाचाराच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर कोल्हे यांचे आमरण उपोषण

Read Time:1 Minute, 20 Second

नांदेड दिनांक 11 -भायगाव तालुका नांदेड येथील ग्रामपंचायत अंतर्गत 14 वा वित्त आयोग विकास कामातील अनागोंदी व मुख्य रस्त्याचे अतिक्रमणे हटविण्यात यावे या मागणीसाठी जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष यज्ञकांत कोल्हे यांनी नांदेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे  तर गावातील धनदांडग्यांनी सरपंचाच्या पाठबळावर भायगाव पाार्टीी कीकि राहेगााव यााा रस्त्यावररअतिक्रमण केल आहेे तर 14 वित्तत आयोग संबंधित सरपंच ग्रामसेवक यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचार चौकशीसाठी विभागीय आयुक्त सर्व संबंधित यंत्रणांकडे मागणी केलेली आहे संबंधित प्रकरणी चौकशी अहवाल अद्याप वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त झाले नसून प्रकरण थंड बस्त्यात टाकणाऱ्या प्रशासनिक अधिकार यावरही चौकशीअंती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

20 + eighteen =