
बारावीचा निकाल उद्या लागणार
मुंबई : बारावीचा निकाल येत्या तीन दिवसांत कधीही जाहीर केला जाण्याची शक्यता होती. अखेर बोर्डाकडून ८ जून तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे देव पाण्यात असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती बोर्डाच्या अधिका-यांनी दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
बारावीच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पहात असतात. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परीक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहतायत. अखेर तारीख जाहीर झाली आहे.
More Stories
कॉमेडियन राजू श्रीवास्तवचा ब्रेन डेड
नवी दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा अतिशय चिंताजनक झाल्याची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी...
आता संरपचाची निवड जनतेतूनच ; विधानसभेत विधेयक मंजूर
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा शिंदे सरकारने लावला आहे. आता राज्यात सरपंचाची निवड ही जनतेतूनच...
‘लाल सिंग चड्ढा’च्या वादादरम्यान आमिर खानने घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’या चित्रपटावरुन सध्या मोठा वाद उफाळला आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट खास चाललेला...
राज्याच्या विविध भागात ‘सामूहिक राष्ट्रगीत गायन’; नागरिकांचा चांगला प्रतिसाद
मुंबई : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आज राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत झाले. सकाळी ठिक ११वाजता हे सामुहिक राष्ट्रगीत झाले....
औरंगाबादेत पोलिस-दरोडेखोर फिल्मीस्टाईल थरार
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील राहटगाव येथे काही दरोडेखोरांनी दगडफेक करून ट्रक चालकांना लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी त्या...
स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ यांचा पारंपारिक संस्कृती जपणारा उत्सव म्हणजेच स्पर्धा मंगळागौरीच्या मोठया उत्साहात साजरा झाला!
स्वयंसिद्धा महिला मंडळ परळ महिला सबलीकरणाचा वसा घेऊन मुंबई मध्ये कार्यरत असलेले, तसेच महाराष्ट्रातील विविध पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी अनेक...