बापुराव पावडे यांचे निधन – VastavNEWSLive.com


 

नांदेड: -पावडेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक बापूराव मुंजाजी पावडे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. 18 रोजी गुरुवारी सायंकाळी 08.30 वाजता निधन झाले आहे. शिवसेना ठाकरे गट प्रमुख माधव पावडे यांचे ते वडील आहेत.

पावडेवाडी येथील वारकरी सांप्रदायाचे पाईक, भावार्थ रामायण कथासुचक बापुराव मुंजाजीराव पावडे यांना वृद्धापकाळाने 18 रोजी गुरुवारी सांयकाळी 8.30 वाजता देव आज्ञा झाली आहे. त्यांचा अंत्यविधी दि.19 एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी 12. 00 वाजता स्मशानभूमी पावडेवाडी येथे होणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे यांचे ते वडील होते.

त्यांच्या पश्चात भाऊ, बहिनी, पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Post Views: 51






Share this article:
Previous Post: एका छोट्या बालकाला प्रभु श्री रामचंद्रजींचे दर्शन घडवून योगेश्र्वरांनी आपला तणाव संपवला

April 18, 2024 - In Uncategorized

Next Post: पहिल्‍या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्‍साहात मतदान ;२१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया

April 19, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.