“बापाचं नाव नाही बापाचे गुण आत्मसात कर”

Read Time:1 Minute, 22 Second


मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बापाचं नाव नाही बापाचे गुण आत्मसात कर, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीये.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज गोरेगावात आपल्या पक्षाच्या सर्व गटप्रमुख आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जाहीर आव्हान दिलं. आता याला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमित शहांचा दौरा उद्धव ठाकरेंना इतका का झोंबला?, असा सवाल नारायण राणेंनी केलाय. त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“अमित शहांचा दौरा उद्धव ठाकरेंना इतका का झोंबला?”

‘या’ शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी वाईट बातमी!

 

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 3 =