
प्रसिद्ध मराठी गायिका अंजली गायकवाडने केला ‘इंडियन आयडॉल’ विषयी मोठा खुलासा, ऐकून विश्वासच बसणार नाही…
“इंडियन आयडॉल 12” हा शो सर्व प्रेक्षकांचा फेवरेट आहे. परंतु शो च्या या सिझनला भरपूर प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. शो बद्धल अनेक वाद निर्माण झाले आहेत.
नुकतीच एक स्पर्धक अंजली गायकवाड ही शो मधून आऊट झाली होती. त्यामुळे सर्व प्रेक्षक खूप नि’रा’श झाले होते. अंजली शो मधून बाहेर पडल्यावर सोशल मीडियावर या शो बद्धल प्रचंड सं’ता’प व्यक्त केला जात होता.
अंजली गायकवाडच्या फॅन्सचे म्हणणे आहे की, अंजली ऐवजी षण्मुखप्रिया ही शो च्या बाहेर जायला हवी होती. त्याचवेळी हा शो फे’क असल्याचा आ’रो’प करण्यात आला.
आता अंजलीने शो वरील आ’रो’प आणि इतर वा’द यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मुलाखतीमध्ये अंजलीने म्हटले की, पहिल्या दोन- तीन महिन्यात आम्हांला बरेच कौतुक मिळाले.
पण हा शो जसा पुढे गेला, त्याप्रमाणे या शो विषयी नकारात्मकता निर्माण झाली. इतकंच नव्हे तर लोकांनी या शो ला ट्रो’ल करण्यास सुद्धा सुरुवात केली आणि सोशल मीडियावर या शो बद्धल आणि निर्मात्यांविषयीही नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या.
आम्ही सर्व गोष्टींकडे दु’र्ल’क्ष केले: मला कुणाचेही नाव घ्यायला आवडत नाही. परंतु काही लोक म्हणाले होते की, या शो चे निर्माते हे फक्त एका व्यक्तीलाच प्रसिद्धी देत आहेत. इतरांना काहीच नाही. पण तरीही आम्ही सर्व गोष्टींकडे दु’र्ल’क्ष केले आणि या नकारात्मकतेचा सा’म’ना केला. आम्ही फक्त आमच्याच गाण्यांवर लक्ष केंद्रित केले. कारण आम्ही फक्त आमच्या मध्ये असलेली कला सादर करण्यासाठी येथे आलो होतो.
सोशल मीडियावरील कमेंट्स ना आपण थांबवू शकत नाही: अंजली म्हणाली की, आम्ही सोशल मीडियावरील लोकांना तर थांबवू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या कमेंट्स कडे पूर्णपणे दु’र्ल’क्ष करतो आणि फक्त स्वतःच्या गाण्यांचा विचार करत असतो.
त्यामुळे मी स्वतः देखील या सर्व गोष्टी केल्या. अशाप्रकारे मी टॉप 9 मध्ये पोहोचले. माझ्यासाठी ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिल्या नऊ स्पर्धकांच्या यादीत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केली. त्यामुळे मी स्वतःला अत्यंत नशीबवान समजते.
संपूर्ण जगभरात शास्त्रीय गायन करायचं आहे : फायनल राऊंडच्या आधीच बाहेर पडल्यावर अंजली म्हणाली की, “मला अजिबात वा’ई’ट वाटत नाही. कारण हे शो चे एक स्वरूप आहे आणि त्यामधून कुणाला तरी बाहेर जावे लागते.
माझे वडील मला म्हणाले की, तुला अजून बरंच काही शिकायचे आहे. तुझा भविष्यकाळ हा खूप उज्ज्वल आहे. शो मधून बाहेर पडल्यावर मला थोडेसे वा’ई’ट वाटले पण नंतर मी माझा आत्मविश्वास वाढवला.
मी स्वतःला सांगितले की, मला माझे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आणखी खूप प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे मला शास्त्रीय गायन कला जगासमोर आणायची आहे. त्यासाठी मला संपूर्ण भारत आणि देशाच्या बाहेर शास्त्रीय गायनाची कला दाखवायची आहे.