May 19, 2022

प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वे गाड्याचे डबे अनारक्षीत

Read Time:1 Minute, 59 Second

नांदेड दि.१९-नांदेड रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षणाशिवाय प्रवास करता यावा म्हणून काही रेल्वेगाड्यांची डबे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण मध्य रेल्वे ने काही ज्याआरक्षित गाड्यांमध्ये काही डब्बे अनारक्षित केले आहेत त्यात गाडी क्र.१७४०५ तिरुपती आदीलाबाद व गाडी क्र.१७४०६ आदिलाबाद तिरुपती या गाड्यांचे डी११,डी.१२,डी१३,डि.एल१व२असे पाच कोण अनारक्षित केले आहेत. गाडी क्रमांक १६५९३ बेंगलोर नांदेड व गाडी१६५९४ नांदेड बेंगलोर या गाड्यांचे डी.३ व ४, आणि डीएल-१ असे तीन डबे,गाडी क्र.१७४१७ तिरुपती ते शिर्डी साईनगर डी-२,३,५,६ व डीएल-१ व २ असे सहा डबे, गाडी क्रमांक ११४०२ आदिलाबाद मुंबई डिएल-१ व २, गाडी क्रमांक १७६११ नांदेड मुंबई डी-५ व ६,डिएल१ व २, गाडी क्रमांक १७०६४ सिकंदराबाद मनमाड डिएल १ व २ गाडी क्रमांक १७६४१ काचीगुडा नरखेड डिएल १० ते १५ व डिएल १ व २ असे आठ डबे, गाडी क्र.१२७६५ तिरुपती अमरावती डबा क्र.डी ३ व ४,डिझेल १ व २ , धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस डि-९ते १४,डिझेल १ व २ ,गाडी क्रमांक १७६१८ नांदेड ते मुंबई डी१३ व १४ डि एल १ व २, अशी अनारक्षित प्रवासा क्षय हासाठी सोय केली आहे अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून सांगण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve + 11 =

Close