
प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे यांचा गौरव
परभणी : परभणी येथे संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने स्व.अॅड.शेषराव धोंडजी भरोसे (आबा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुस-या भव्य राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात पुर्णा तालुक्यातील खंडाळा येथील प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर बाबाराव श्ािंदे यांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, बबनराव लोणीकर, मोहन फंड, आयोजक आनंद भरोसे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
More Stories
आता शिंदे गटाकडूनच व्हीप
शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यात हजर राहण्यास सांगितले मुंबई : पक्षात फूट पाडल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांविरोधात नवा डाव...
अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे संपन्न
इंदापूर : दोन वर्षानंतर प्रथमच झालेल्या या रिंगण सोहळ्यात वारक-यांमध्ये उत्साह दिसून आला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज...
देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात समावेश घेणार नाहीत
मुंबई : शिवसेने एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असून सायंकाळी ७.३० मिनीटांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार...
रिक्षाचालक, नगरसेवक ते मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे यांचा प्रवास
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल...
फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?
मुंबई : राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे सरकार पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा...
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशिरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द...