पोलीस अंमलदार जगन्नाथ पवार यांचे निधन


नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस अंमलदार जगन्नाथ पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानंतर निधन झाले आहे. त्यांच्यावर सायंकाळी 4 वाजता लोहा तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी पार्डी येथे अंतिमसंस्कार होणार आहेत.
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार जगन्नाथ त्र्यंबकराव पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अत्यंत मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून पवार यांची ख्याती होती. जगन्नाथ पवार हे राहणार पार्डी ता.लोहा येथील आहेत. पार्डी येथे सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार आहेत.






Share this article:
Previous Post: कर्दनकाळ पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड परिक्षेत्रात

July 10, 2024 - In Uncategorized

Next Post: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्यांनी वाढला

July 10, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.