पीकविमा योजनेचे निकष बदलावेत आणि नव्याने पुन्हा अंमलबजावणी करावी : राधाकृष्ण विखेपाटलांची मागणी

गुहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सोनगाव, सात्रळ व धानोरे (ता. राहुरी) पंचक्रोशीतील लसीकरणातील हलगर्जी कारभाराविषयी राधाकृष्ण विखेपाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच पीकविमा योजनेचे निकष बदलावेत आणि नव्याने पुन्हा अंमलबजावणी करून सरकारने कंपन्यांपेक्षा शेतकऱ्यांचे हित पाहण्याची गरज आहे,” असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी कोल्हार बुद्रुक (ता. राहाता) येथे विखे पाटलांनी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांनी पीकविम्याबाबत, तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत येत असलेल्या अडचणी विखे पाटलांपुढे मांडल्या.

यावेळी त्यांनी सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. याउलट, विमा कंपन्यांचाच फायदा झाला.असा आरोपही सरकारवर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − two =

vip porn full hard cum old indain sex hot