पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त…

शिवसेना नेते, युवासेना अध्यक्ष, पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत शिवसेनेतर्फे वसमत येथे आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या पत्नींना खते, बी बियाणे हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ Hemant Patil – हेमंत पाटील साहेब यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांकडून जनसामन्यांचे नेतृत्व करण्याचे बाळकडू श्री.आदित्यजी ठाकरे साहेबांना मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्व गुणाचे दर्शन वेळोवेळी होत आहे. पर्यावरण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्यामार्फत राज्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवरून त्यांच्या अभ्यासू आणि कृतीशील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ काळे, नांदेड जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, आनंदराव पाटील बोंढारकर,उमेशदादा मुंडे,वसमत तालुकाप्रमुख राजू दादा चापके, जिल्हाप्रमुख युवासेना बाजीराव सवंडकर, विधानसभा प्रमुख संभाजी बेले,वसमत नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, वसमत शहरप्रमुख काशीनाथ भोसले, युवा सेना ईश्वर बालाजीराव तांबोळी, कन्हैय्या बाहेती, युवासेना शहरप्रमुख धीरज कुलथे, युवासेना ता. प्रमुख संदीप कानोरे, उप. ता. प्रमुख विलास नरवाडे, दत्ताराव भालेराव, विश्वनाथ दळवी, मचिंद्र सोळंके आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + 11 =

vip porn full hard cum old indain sex hot