June 29, 2022

पतंजलीच्या ‘कोरोनील किट’वर आयुर्वेद विभागाने घातली बंदी

Read Time:1 Minute, 15 Second

रामदेव बाबांच्या पतंजलीच्या वतीने निर्मित करण्यात आलेल्या करोनिल किटच्या वितरणावर नेपाळमध्ये बंदी घातली आहे. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी ही करोनिल कीट भेट म्हणून पाठवली होते.

योगगुरू रामदेव बाबा यांनी करोनावर प्रभावी असल्याचा दावा करत काही दिवसांपूर्वी कोरोनिल कीट लॉन्च केली आहे. या किटचं लॉन्चिग केंद्रीमंत्री आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केलं होतं.

विशेष म्हणजे रामदेव बाबांनी ही करोनिल कीट भेट म्हणून पाठवली होते. नेपाळ सरकारने म्हटलं की, करोना संसर्गावर कोरोनिल किट प्रभावी औषध ठरल्याचा काही ठोस पुरावा नाही.

मात्र नेपाळ मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट केलं की, पतंजलीच्या प्रोडक्टवर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × three =

Close