“पक्षात फक्त नातेवाईक उरलेत, नातेवाईक सेना”

Read Time:1 Minute, 53 Second


मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेना (Shivsena) दुभंगली. 40 आमदारांच्या गटासोबतच अनेक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व नगरसेवक देखील शिंदेंसोबत फुटल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली.

राज्यात सध्या शिंदे आणि भाजपचं सरकार विरूद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. त्यात मुंबई महापालिकेवर (BMC) यंदा कोणचा झेंडा फडकणार यावरून हा वाद शिगेला पोहोचला आहे.

तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकणार, असा दावा युवासेनेच्या वरूण सरदेसाईंनी (Varun Sardesai) केला. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकरांनी (Atul Bhatkhalkar) तुफान टोलेबाजी केली आहे.

दरम्यान, पक्षात फक्त नातेवाईक उरलेत. नातेवाईक सेना, असं म्हणत अतुल भातखळकरांनी टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

जितेंद्र आव्हाडांना शिंदे सरकारचा सर्वात मोठा झटका

Rain Update: राज्यात पहाटेपासूनच धो-धो! ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढचे चार तास महत्त्वाचे

Tags:

Varun Sardesai wikipedia,

Varun Sardesai Relationship with Thackeray,

Varun Sardesai age, 

शिवसेना चिन्ह,

शिवसेना मुख्यमंत्री,

शिवसेना मुख्यमंत्री लिस्ट,

शिवसेना स्थापना,

शिवसेना विकिपीडिया,

शिवसेना गाणं,

शिवसेना का पहला मुख्यमंत्री,

शिवसेना किस राज्य में सक्रिय है

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 1 =