नौदलात दाखल होणार पहिली ‘मेड इन इंडिया’ विमानवाहू युद्धनौका!

Read Time:1 Minute, 0 Secondनवी दिल्ली । 2 सप्टेंबरला भारतीय नौदलात आणखी एक अभिमानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात प्रथमच स्वदेशी विमानवाहू युद्धनौका दाखल होणार आहे.

‘INS विक्रांत’ ही स्वदेशी युद्धनौका पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: नौदलाच्या सेवेसाठी सुपूर्त करणार आहेत. या युद्धनौकेचा समावेश नौदलात तर होणारच आहे. पण आता भारताचा समावेश स्वत: ची विमानवाहू युद्धनौका तयार करणाऱ्या देशांच्या यादीत होणार आहे.

INS विक्रांत बणवण्यासाठी 76 टक्के भाग हा देशातील उपलब्द्ध संसाधनांपैकी आहे, असंही नौदलाने सांगितलं आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

16 − five =