नीट यूजी प्रवेशपत्र जाहीर

Read Time:1 Minute, 1 Second

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात येर्णा­या नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्टसाठी प्रवेशपत्र जारी होण्याची विद्यार्थी ब-याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. अखेर एनटीएने प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे.

नीट यूजी २०२२ परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. यावेळी नीट यूजी २०२२ परीक्षेसाठी १८ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. १७ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. यासाठी परीक्षेसाठी उमेदवार थेट लिंकद्वारे प्रवेशपत्र पाहू शकतील. ते डाउनलोड करण्यासाठी त्यांना त्यांचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन वापरावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 + eleven =