नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लँडिंग

Read Time:42 Second

गया : खराब हवामानामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नितीश कुमार दौ-यावर होते. मात्र यावेळी खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. बिहारमध्ये दुष्काळ स्थिती असून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार दौ-यावर होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

7 + ten =