नांदेड जिल्हा मुद्रांक संघटनेची रवीवारी बैठक – VastavNEWSLive.com


 

नांदेड(प्रतिनिधि)- नांदेड जिल्हा मुद्रांक संघटनेच्या वतीने आज दिनांक 30 जून रोजी सकाळी दहा वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मुद्रांक विक्रेत्या संदर्भात शासनाने नुकताच पारित केलेल्या नवीन निर्णयावर चर्चा होणार आहे. आज दिनांक 30 जून रोजी सकाळी दहा वाजता मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस शहरासह जिल्ह्यातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा मुद्रांक विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.


Post Views: 21






Share this article:
Previous Post: विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन विशेष मोहिम शिबिराचे आयोजन

June 29, 2024 - In Uncategorized

Next Post: सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची पत्नी अडकले साठ लाखाच्या अपसंपदेत

June 30, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.