नांदेड जिल्हयासाठी येलो अलर्ट ;वादळी वारे व पावसाची शक्यता


 

नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक दि.17 ते दि. 21 एप्रिल 2024 या पाच दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.

या दरम्यान जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.


Post Views: 147


Share this article:
Previous Post: जय श्रीरामच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले – VastavNEWSLive.com

April 17, 2024 - In Uncategorized

Next Post: व्यय पर्यवेक्षक डॉ. जांगिड व्दारा देर रात में औचक निरीक्षण

April 18, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.