नांदेड कोरोना अलर्ट | 4 May 2021

(दि. ४ मे २०२१, सायं. ६:५५ वा.)

*जिल्ह्यात आज ४९० संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १५ बाधितांचा मृत्यु*.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*२०७७*.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*४९०*. (पॉझिटिव्ह दर- *२३.५९%*)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*१७९*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*२८१*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*३०*

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*३४७*.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*१४३*.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*८२४७६*.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *१०४४*.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*७२३०९*.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(८७.६७ %)*

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*८२६३*.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *१५*.

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१६३९*.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*२१५*

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*४७०७९२*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − six =

vip porn full hard cum old indain sex hot