नांदेड कोरोना अलर्ट | 27 April 2021

*नांदेड कोरोना अलर्ट:-

*(दि.२७ एप्रिल २०२१, सायं. ७:१५ वा.)*

*जिल्ह्यात आज १००४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; २९ बाधितांचा मृत्यु*.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*४४१६*.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*१००४*. (पॉझिटिव्ह दर- *२२.७३%*)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*१७७*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*७८५*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*४२*

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*७५३*.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*२५१*.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*७७९३२*.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *१३६४*.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*६३७८२*.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(८१.८४ %)*

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*१२४०५*.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *२९*.

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१४८३*.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*२४९*

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*४५१२२१*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + eleven =

vip porn full hard cum old indain sex hot