नांदेड कोरोना अलर्ट 2 June 21

(दि. २ जून २०२१, सायं. ७:०० वा.)

जिल्ह्यात आज १५७ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; तर एकाचा मृत्यु.

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल- ३२४५.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण- १५७. (पॉझिटिव्ह दर- ४.८३%)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या- ७१
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या- ७७
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या- ९

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल- ७१.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल- ८६.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा- ८९८५४.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- १.

✅नांदेड मनपा क्षेत्र मृत्यूसंख्या- १

✅नांदेड ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या- ०

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-  १८९०.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- ३२३.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-  ८६४६०.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- (९६.२२%)

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-  १०१४.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या- ३०

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने- ५४६६७२.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × two =

vip porn full hard cum old indain sex hot