नांदेड कोरोना अलर्ट | दि.३० एप्रिल २०२१, सायं. ७:०० वा.

*नांदेड कोरोना अलर्ट:-*

*(दि.३० एप्रिल २०२१, सायं. ७:०० वा.)*

*जिल्ह्यात आज ६६५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; २१ बाधितांचा मृत्यु*.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*३०१९*.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*६६५*. (पॉझिटिव्ह दर- *२२.०२%*)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*२४०*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*३९८*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*२७*

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*५२०*.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*१४५*.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*८०१८२*.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *१३०४*.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*६७६११*.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(८४.३२ %)*

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*१०७५७*.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *२१*.

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१५५२*.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*१८१*

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*४६०८४०*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + 14 =

vip porn full hard cum old indain sex hot