नांदेड,लातूर,पुण्याच्या अफाट यशानंतर आयआयबीचे कोल्हापुरात पाऊल..

आयआयबी आता करवीर नगरी कोल्हापुरात..
कोल्हापुरात आयआयबीत नीट सह जेईई ची तयारी ,२२ जानेवारी २०२३-आयआयबी महाफास्ट परीक्षेचे आयोजन..
नीट च्या निकालात भारतात विक्रम प्रस्थापित केलेला महाराष्ट्राचा महाब्रँड
नीट २०२२ च्या निकालातून तब्बल ४१ विद्यार्थ्यांना एम्स मध्ये प्रवेश तर १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी MBBS साठी पात्र..
नांदेड – प्रतिनिधी, मागील दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून महाराष्ट्रातून एमबीबीएस साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारे एकमेव इन्स्टिट्यूट असलेल्या आयआयबी ने महाराष्ट्राची करवीर नगरी असलेल्या कोल्हापुरात पाऊल टाकले असून नांदेड,लातूर व पुणे येथील यशानंतर आयआयबी ची चौथी शाखा कोल्हापुरात कार्यान्वित होणार आहे.
आयआयबीच्या कोल्हापुरातील शाखेच्या पार्श्वभूमीवर अधिक माहीती देतांना आयआयबीचे संचालक श्री बालाजी वाकोडे पाटील यांनी सांगितले की , नांदेड ,लातूर व पुण्याच्या धर्तीवरच आधारीत असलेल्या सर्व सुविधा तसेच शिक्षकवृंद आणि व्यवस्थापन टिम ही तिथे कार्यान्वित असेल ज्यामुळे कोल्हापुर तसेच परिसरातील जिल्हयातील विद्यार्थ्यांना आयआयबीच्या गुणवत्तापूर्ण पॅटर्नचा लाभ कोल्हापुरात मिळणार आहे .
आयआयबीच्या लातूर शाखेच्या धर्तीवर कोल्हापुरातही आयआयबीत नीट सह जेईई ची ही तयारी करून घेण्यात येणार असल्यामुळे कोल्हापुरकर विद्यार्थ्यांना डॉक्टर / इंजिनिअर बनायचंय ? तर मग चिंता असण्याचे कारण नसणार आहे कारण महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड संपूर्ण भारतात नावलौकिक असलेला महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड आयआयबी नांदेड, लातूर आणि पुणेच्या अपार यशानंतर कोल्हापूर शहरात आपल्या ११ वी, १२ वी, Board, NEET व JEE च्या तयारीसाठी देशातील तज्ञ प्राध्यापक व उत्कृष्ट मॅनेजमेंट टीमसह आपल्या दाखल झाला आहे..
आयआयबी महाफास्ट परीक्षेचे आयोजन..
इ. १० वीतून ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी FREE ADMISSION CUM SCHOLARSHIP TEST
महाफास्ट परीक्षा आयआयबीच्या सर्व शाखांकरिता असेल
परीक्षा दिनांक: रविवार, २२ जानेवारी २०२३
परीक्षा मोड ऑनलाईन (IIB PCB APP) परीक्षेची वेळ : SMS द्वारे कळवली जाईल.
आयआयबी महाफास्ट परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी www.iibedu.com या संकेतस्थळावर भेट द्या किंवा 7304730730| 7304567567| 8055730730| 7304567567 या किंवा हेल्पलाईन नंबर संपर्क करण्याचे आवाहन आयआयबीच्या वतीने करण्यात आले आहे …
कोल्हापुर शाखेसाठी संपर्क पत्ता:
स्थळ आयआयबी कोल्हापूर ‘विद्यारथ’ संकुल ई-बार्ड, ३ लेन, शाहूपुरी, सुभाष फोटोग्राफीक्सच्या बाजूस, राधाकृष्ण भक्त निवासच्या समोर, कोल्हापूर ०१ – मो. ७३०४५६७५६७