धोंड्यामाई कांबळे यांचे निधन – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-सिडको परिसरातील धोंड्यामाई कांबळे यांचे वृध्दपकाळाने दि.20 मे रोजी निधन झाले होते. त्यांच्यावर 21 मे रोजी सायंकाळी 4 वाजता सिडको स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मराठवाडा विद्यापीठ नामाांतर लढ्यातील पहिले शहीद पोचिराम कांबळे यांच्या त्या पत्नी होत. याचबरोबर याच लढ्यातील शहीद चंदर पोचिराम कांबळे यांच्या त्या विरमाताा होत्या. त्यांच्या या अंत्यसंस्काराच्यावेळी राजकीय, सामाजिक, मित्र मंडळ, नातेवाईक असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अनेक मान्यवरांनी श्रध्दांजलीपर संवेदना व्यक्त केल्या.

 


Post Views: 31






Share this article:
Previous Post: ‘स्वारातीम’ विद्यापीठात या वर्षी पासून नवे रोजगारभीमुख अभ्यासक्रम सुरु होणार विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे कुलगुरू डॉ. चासकर यांचे आवाहन

May 21, 2024 - In Uncategorized

Next Post: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख लिपीकाला आता कंत्राटदार वाचविणार काय? ; माहिती आयुक्तांच्या आदेशाचा केराची टोपली

May 22, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.