देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार निहाय मिळालेली मते

Read Time:41 Second

देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत.

जितेश अंतापूरकर – 1,08,789

सुभाष साबणे – 66,872

डॉ. उत्तम इंगोले – 11,347

विवेक सोनकांबळे – 465

नोटा – 1103

टपाली मतदान.

जितेश अंतापूरकर – 51

सुभाष साबणे – 35

डॉ उत्तम इंगोले – 01

विवेक सोनकांबळे – 02

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना 1,08,840 मते मिळाली आहेत. त्यांचे मताधिक्य *41933* एवढे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − eight =