दिवाळीत होणार जिओ ५ जी चा धमाका : मुकेश अंबानी

Read Time:47 Second

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी कंपनीच्या ४५ व्या एजीएमला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत आहेत.

कार्यक्रमादरम्यान मुकेश अंबानी यांनी सांगितले की, आज जिओच्या ग्राहकांची संख्या ४२१ दशलक्ष ओलांडली आहे. ते पुढे म्हणाले की, जीओचे ग्राहक दरमहा सरासरी २० जीबी डेटा वापरत आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीत होणार जिओचा ५ जी चा धमाका होणार असल्याचही त्यांनी सांगितल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

2 × 4 =