डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त आयआयबीतर्फे १२ तास अभ्यास उपक्रम

नांदेड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयआयव्ही तर्फे १२ तास अभ्यास उपक्रम राबवण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त शहर आणि जिल्हाभरात विविध अभिवादन कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. आयआयबीकडूनही १४ एप्रिल रोजी सकाळी सहा ते सायं. सहा वाजेपर्यंत अभ्यास करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना आयआयटी कॅम्पस खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी आपल्या वेळेनुसार ६ तास किंवा १२ तास अभ्यास करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू शकतात असेही आयआयबीच्या वतीने कळविण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share this article:
Previous Post: स्थानिक गुन्हा शाखेने गावठी कट्टा व जिवंत काडतूस पकडले

April 13, 2024 - In Uncategorized

Next Post: 1950 नंबरवर आचारसंहिता भंगच्‍या तक्रारी करा – VastavNEWSLive.com

April 14, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.