ठाकरेंना घेरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा प्लॅन, ठाकरेंची अडचण वाढणार?

Read Time:1 Minute, 37 Secondमुंबई | शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची रस्सीखेच सुरू आहे.

ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) घेण्यापासून रोखण्याचा शिंदेंचा प्लॅन आहे. जर शिवाजी पार्क गोठवलं गेलं तर उद्धव ठाकरे यांची मोठी अडचण होऊ शकते.

शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका अशी आक्रमक भूमिका शिंदे गटाने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क फ्रिज होण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचा आहे, तिथे मी सविस्तर बोलेन. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा, त्यामुळे बोलताना जपून बोलावं लागायचं. आता तसे नाही, असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपला दिलाय.

मान, पाठ, छाती सगळंच उघडं… लोक कमेंटमध्ये म्हणतात, “हिनं झाकलंय तरी काय?”

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात, म्हणतात…Leave a Reply

Your email address will not be published.

four × two =