टोक्यो ऑलंम्पीकला जाणार्‍या खेळाडूंसाठी पंतप्रधान मोदी राबवणार हा नवा ऊपक्रम

जपानमधील टोक्यो ऑलंम्पीक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलयं. विश्वातील अनेक देशांमधून खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत आहे. भारतातूनसुद्धा १२६ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणार आहे. या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऊपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगीतलयं.

ऑलंम्पीकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जाणार्‍या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे मनोधैर्य अधिक बळकट करण्यासाठी #cheer4india हे हॅशटॅग चालवले जाणार आहे. संपूर्ण भारतभरातून या खेळाडूंवर कौतूक आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक मजबुत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आज संध्याकाळी ५ वाजता या खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. या सर्व खेळाडूंचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेत त्यांचा ऊत्साह वाढवण्यासाठी पंतप्रधान त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे कळते.

भारतातून एकुण १२६ खेळाडू टोक्यो ऑलंम्पीकमध्ये सहभागी होत आहे. विविध १८ खेळांसाठी या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत ऑलंम्पीकमध्ये जाणार्‍या खेळाडूंची ही सर्वाधीक संख्या असल्याचे सांगीतले जाते.

निशानेबाजी, कुस्ती आणि तिरंदाजी या खेळप्रकारामध्ये भारत ऊत्तम कामगिरी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारताच्या हॉकी संघाची कामगिरी बघता त्यांच्याकडूनसुद्धा चांगल्या खेळाची अपेक्षा केली जातेय.

भारताचे क्रिकेट बोर्ड अर्थातच बीसीसीआयनेसुद्धा या खेळाडूंना शुभेच्चवा दिल्या आहेत. बीसीसीआयने व्हिडिओ ट्वीट जरत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × five =

vip porn full hard cum old indain sex hot