ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी अनंतात विलीन – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी) शहरातील जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी वय 70 यांचे रविवारी दुपारी निधन झाले. जोशी यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवार दि. 30 जून रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. अष्टविनायक नगर येथिल निवासस्थानाहून कमलाकर जोशी यांची अंत्ययात्रा निघाली आणि नांदेड शहरातील गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.


Post Views: 33






Share this article:
Previous Post: किनवट तालुक्यात 3 लाखांची चोरी ; नांदेड शहरात 75 हजारांचा ऐवज लुटला

July 1, 2024 - In Uncategorized

Next Post: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा !

July 1, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.