जिल्ह्यात आज ९१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ५ बाधितांचा मृत्यु

नांदेड कोरोना अलर्ट

*(दि. २1 मे २०२१, सायं. ६:१५ वा.)*

जिल्ह्यात आज ९१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ५ बाधितांचा मृत्यु

✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*२११०*.

✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*९१*. (पॉझिटिव्ह दर- *४.३१%*)

✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*११*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*७३*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*७*

✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*६८*.

✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*२३*.

✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*८७७२७*.

✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *५*.

✅नांदेड मनपा क्षेत्र मृत्यूसंख्या-
*२*

✅नांदेड ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या-
*३*

✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१८३८*.

✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *१५३*.

✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*८३६९२*.

✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(९५.४०%)*

✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*१७७३*.

✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*७६*

✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*५०९०४९*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + 20 =

vip porn full hard cum old indain sex hot