
जिल्ह्यात आज ६६१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १७ बाधितांचा मृत्यु
नांदेड कोरोना अलर्ट
(दि. ६ मे २०२१, सायं. ६:२० वा.)
*जिल्ह्यात आज ६६१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १७ बाधितांचा मृत्यु*.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✅जिल्ह्यात आज प्राप्त झालेले अहवाल-
*३३७८*.
✅जिल्ह्यात आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण-
*६६१*. (पॉझिटिव्ह दर- *१९.५६%*)
✅नांदेड मनपा हद्दीतील रुग्णसंख्या-
*१९९*
✅नांदेड ग्रामीण भागातील रुग्णसंख्या-
*४२७*
✅बाहेरील जिल्ह्यातील रुग्णसंख्या-
*३५*
✅आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*५५५*.
✅अँटीजन तपासणीद्वारे बाधित अहवाल-
*१०६*.
✅जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा-
*८३५५९*.
✅आज बरे झालेली रुग्णसंख्या- *१२७३*.
✅जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या-
*७४८३८*.
✅उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण-
*(८९.५६ %)*
✅जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या-
*६७७२*.
✅आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या- *१७*.
✅आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू-
*१६६८*.
✅जिल्ह्यात आज रोजी अतिगंभीर रुग्णांची संख्या-
*१९८*
✅आजपर्यंत एकूण घेतलेले नमुने-
*४७६४३३*.
More Stories
5जी लाँचच्या आधीच स्वदेशी 6जीची तयारी
नवी दिल्ली : 5जी नेटवर्क लवकरच भारतात रोलआऊट होणार आहे. जीओ, एअरटेल, व्हिआय या तिन्ही कंपन्या आता 5जीच्या तयारीत व्यस्त...
संजय राठोडांना मंत्रिपद?; फडणवीसांनी दाखवले मुख्यमंंत्र्यांकडे बोट
पुणे : शिंदे सरकाराचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. पण, ज्या नेत्याविरोधात भाजपने आरोपाचा धुरळा उडवला होता, त्याच संजय...
प्रशासकीय अनुभव आणि सुशासनाचा मिलाफ असलेली ही उत्तम टीम : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश...
पॉपस्टार ओलिविया न्यूटन जॉनचे ७३ व्या वर्षी निधन
नवी दिल्ली : चित्रपटातील ७० च्या दशकातील सर्वात मोठ्या पॉप स्टारपैकी एक आणि चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायिका आणि...
अखेर शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार
मुंबई : ठाकरे सरकारला पायउतार करून सत्तेत आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे ११ वाजता पार पडला....
मंत्र्यांनी आता राज्यातील विकासाची कामे करावीत
मुंबई : अखेर आज राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ...